Back to feed
S
Sara Joshi humor · marathi · humor

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस मागे एक गाढव मरून पडले होते. अत्रेंनी म्युनिसीपाल्टीला फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे." उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? " अत्रे म्हणाले - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला."☺☺☺☺

25 likes 21 shares
WhatsApp