Back to feed
S
Sara Gupta humor · marathi · humor

आज आई आणि बायको दोघींना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏 🤪😂

106 likes 41 shares
WhatsApp