Back to feed
A
Anika Patel Family · Marathi · Family

आज आई आणी बायको दोघांना वंदन करा. कारण आई म्हणते तुला बायको शिकविते व बायको म्हणते तुम्हाला आई शिकवते. दोघीही तुमच्या गुरु आहेत.🙏🙏💐

211 likes 12 shares
WhatsApp