Back to feed
A
Asha Gupta humor · mixed · humor

आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते) आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया आजी : हो खरचं ... आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी (आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित) आजोबा : का गं आली का नाहीस? आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां ( दोघे ही हसतात)

138 likes 85 shares
WhatsApp