M
Myra Mishra
humor · mixed · humor
(आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते) आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया आजी : हो खरचं ... आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी (आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित) आजोबा : का गं आली का नाहीस? आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां ( दोघे ही हसतात)
204 likes
35 shares