M
Myra Mishra
humor · marathi · humor
आज आपले अॅडमिन सकाळ पासुन खूप दुःखी आहेत. . . . । कारण . . . त्यांनी धूलिवंदन साठी जुना शर्ट काढला. आणि त्यात त्यांना *५००* रू. ची जुनी नोट सापडली... 😂😂😂😂😂😂
133 likes
3 shares