N
Navya Das
humor · mixed · humor
आज एक पोरगी दिसली Bank मध्ये पैसे exchange करायला आली होती..काय तिचा Dress आणि काय तिचे केस😘😘 500 रूपये फक्त exchange करायला आली होती.. 😂😂 चिल्लर कुठली..😝😝😝
33 likes
48 shares