I
Ira Sharma
humor · mixed · humor
आज एका पोलिसवाल्याने मला थांबवलं 😡😡😡😡😡 कारण मि हेलमेट घातल न्हवत, 🤔🤔🤔🤔🤔 पोलिसा ने गाड़ी ची चावी काढून घेतली. 😱😱😱😱😱😱😱 आणि म्हटले, ये माझ्या मागे-मागे" , आम्ही तर सोलापूरकर 😊😊 मग काय ? आम्ही खिशातुन दूसरी चावी काढली , गाड़ी स्टार्ट केली आणि म्हटलो, आता तू ये आमच्या मागे-...😜😜😜😜😜😜😜😜 Am😂😂😂🤣😂😂😂😂😂😂😂😂
71 likes
17 shares