Back to feed
K
Kavya Deshmukh humor · marathi · humor

आज एका मुलीचे स्टेटस वाचून चक्कर येऊन खाली पडलो.. "मी लग्नच नाही करणार आणि माझ्या मुलांना पण करू नाही देणार" *आर कुठं फेडशिल हे पाप* 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

68 likes 50 shares
WhatsApp