Back to feed
S
Saanvi Kulkarni patriotic · marathi · patriotic

😀😀😀😀😀😀😀आज एक महिला एटीएम बाहेर रांगेत उभी राहून कंटाळून गैरसोईबद्दल तक्रार करत होती बाजूचा मोदीभक्त तिला म्हणाला "सैनिक सीमेवर चोवीस तास उभे आहेत आणि तुम्ही देशासाठी एवढं पण नाही करू शकत ?😂😂😂😂 महिलेने भक्ताच्या कानाखाली खणखणीत जाळ काढला. भक्त : का मारलं मला? मी काय केलंय? महिला : नालायका, तिथे जवान सीमेवर गोळ्या खात आहेत आणि तु साधी एक झापड खाउ शकत नाही ? 😡😡😡😡 😂😂😂😂😂😂😂 हसा खूप हसा 👌👌👌👌

86 likes 62 shares
WhatsApp