Back to feed
K
Kiara Chauhan spiritual · marathi · spiritual

आज काल टिव्ही वर एवढ्या देवांच्या मालिका लागत आहेत की... रात्री झोपताना टिव्ही कडे पाय करून झोपायला पण भिती वाटते...पाप लागेल की काय 😂😂😂😂 संस्कार ते संस्कार

207 likes 85 shares
WhatsApp