Back to feed
T
Tara Malhotra humor · marathi · humor

आज कालच्या बायका आपल्या मुलांना शाळेत पाठवताना टाटा.. 🙋🙋🙋 करतात, किस 😘😘😘 करतात. जणू काय मुलगा शाळेत नाही परदेशी चाललंय..? . . . . . . . . . . . आणि एक आम्ही होतो . लाथा,बुक्या 👊👊👊👋👋👋खाल्ल्याशिवाय शाळेत गेलोच नाही..!😜😜😝😀

93 likes 49 shares
WhatsApp