Back to feed
R
Rudra Kapoor patriotic · marathi · patriotic

आज कालच्या बायका मुलांना शाळेत पाठवताना असा टाटा करतात जणू काय मुलगा शाळेत नाही परदेशी चाललंय। " . . . . . . . . . . . आणि एक आम्ही होतो 5/6 लाथा बुक्कया खाल्ल्याशिवाय शाळेत च गेलो नाही। 😝😝😝😝😝😝😝 👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

250 likes 10 shares
WhatsApp