A
Aadhya Singh
humor · hindi · humor
आज कालच्या वेड्या पोरी पिझ्झा🍕🍱 खायच्या गोष्टी करतात ज्या काल पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत भात खातांना म्हणायच्या..... मावशी खरडून द्या ना अजून😂😂😂😂😜
197 likes
71 shares