Back to feed
R
Rudra Malhotra humor · marathi · humor

आजी गोट्याला झोपवताना . गोट्या : आपण घरात नेहमी 5 जण रहाणार.. तू बाबा, आई आणि मी न दिदि.. . आजी : नाही रे .. तुझे लग्न झाले की 6 होणार..! गोट्या : दिदिचे लग्न झाले की परत 5 होणार... . आजी : तुला मुलगा झाला की परत 6 होणार..!! गोट्या : तू मेल्यावर परत 5 होणार..! . आजी : झोप कुत्र्या...!!! 😜 😜 😜 😂 😂 😂

84 likes 18 shares
WhatsApp