K
Kunal Rao
humor · marathi · humor
आज गुरू पौर्णिमा..... आज मी आई आणि बायको दोघांनाही🙏वंदन करतो... कारण बायकोला वाटते आई मला शिकवते आणि आईला वाटते बायको मला शिकवते... म्हणुन दोघीही माझ्या गुरू...😀😀 😃😃😂😂😜😝😝😆😆
122 likes
30 shares