Back to feed
A
Avni Malhotra humor · marathi · humor

आज ती भेटली, मी विचारायच्या आधीच विचारले तिने,,,, *"तू सध्या काय करतोस" ?* मी ही भोळाभाबडा सगळं संगितले..... *"मुलांचा अभ्यास घेतो, किराणा , दळण आणतो बायकोचे बोलणे खातो आणी नोकरीही करतो*" हे ऐकून ती म्हणाली चुकलंच माझं , *"तुलाच हो म्हणायला हवं होतं रे."* 😄

120 likes 76 shares
WhatsApp