Back to feed
R
Riya Nair humor · marathi · humor

आज ती __मुलगी_बाजारात_दिसली👀...... . ७ रु. __मेथीची जुडी ५ ला द्या अस बोलताना, . जिच__व्हाटसप___स्टेट्स होत " सस्ती_चीजो का _शोक हम _नही_रखते"...😝😝 . च्या __आयला.... __खिशात__नाही दाना ...म्हणे मला " मस्तानी" म्हणा...😂😂😂😝😝😝

56 likes 57 shares
WhatsApp