Back to feed
K
Krishna Rao love · mixed · romantic

आज तिचं आणी माझं भांडण झालं जास्त नाही थोडच झाल पण दोघांच्या भांडणात प्रेम होत भांडली ति पण भांडलो मी पण रडली ती पण रडलो मी पण चुकली ती पण चुकलो मी पण इग्नोर तिने पण केल इग्नोर मी पण केल चिडली ती पण चिडलो मी पण Hurt तिने पण केल Hurt मी पण केल शेवटी मीच Sorry बोल्लो तिला कारण मला हवी आहे ती छोट्या भांडावरून दूरावा नको मला आणी माझ्या Sorry मुळे ति आनंदी होते तर मी तिला आयूष्यभर Sorry बोलेन कारण ते फक्त तिच्या आनंदासाठी आणी आयुष्यभर तिला सुखी पाहण्यासाठी मग समजून मी पण घेतल तिला आणी समजून तिने पण घेतल मला मग ती पण बोल्लो Pillu sorry रे चुकल तुझ पण चुकल माझ पण मग मी बोल्लो पिल्या Love u na yaar मग ती पण सगळ विसरून बोल्ली I always love u so much

120 likes 35 shares
WhatsApp