Back to feed
A
Ayaan Rao love · mixed · romantic

आज तीचा मला मेसेज आला कसा आहेस विचारत होती मी तीला उत्तर दिल जेव्हापासून माणस ऒळखायला शिकलो तेव्हा पासून बरा आहे.... ती म्हणाली चुकी झाली माफ करना माझ्या आयुष्यात परत येणा... Please माफ तर मी तुला कधीच केल.. पण आता माझा प्रेमावर विश्वास नाहि.... आणि मी तुझ्यावर पहिल्यासारख विश्वास मी नाहि ठेवू शकत.. Please कधी कोणाच विश्वास नका तोडु खुप Hurt होत

60 likes 18 shares
WhatsApp