Back to feed
A
Avni Bose humor · mixed · humor

आज तिला propose 🌹करायच ठरवल.., उठलो गेलो घरात, 🏡 जाताना रश्शी (दोर)🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻 घेतली, आणि निघालो तिच्याकkडे..,💑💏🙋🏼 जर ती हो बोलली तर ठिक नायतर.... 💘💘💘💘 . . ... ... येताना जवळ कुठे जर गवत असेल तर...गवताचा भारा घेउन येतो..🌾🌾🌾🌾 म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही. पोरगी नाही निदान म्हैस तरी खुश अन् घरचे पन खुष..😂😂 . 😜गावातलं संस्कारी पोरगं...😝

202 likes 40 shares
WhatsApp