आज तिला म्हणालो मी ....तुला खूप miss करतो ग . ..तीने चक्क मिठी मारली मला .......खूप रडत होती ती....... तिले मागून भुक्क्या मारत होतोना मी पाठीवर .........कारण अर्द्यातून सोडून गेली होतीना ती पागल मला ....सगळ्यांचा प्रिय मी .....प्रेमात हरलेले हृदय
199 likes
85 shares