Back to feed
A
Anaya Kumar Life · Hindi · Life

आज दीपावली पाडवा..... पती आणि पत्नी या नात्याला मिळालेला एक खास दिवस ....एक खूप वेगळं नातं..... या नात्याविषयी सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे मोजकेच शब्द. .... 🍀व.पुं.काळेंची "करंजी " कथा🍀 "नवरा बायकोचं नातं हे करंजी सारख असावं, गोडआणि खुसखुशीत . नवरा म्हणजे करंजीचं वरचं आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण ..!! संसारात कितीही अडचणी आल्या, काही वाद झाले तरी ते बाहेरच्या आवरणानं झेलायचे, मनस्तापाचं काटेरी चाक स्वत:च्या अंगावर फिरवून घ्यायचं, तापत्या तुपात स्वत:ला पोळून घ्यायचं , मात्र कुठेही आंतल्या सारणाला धक्का लागता कामा नये, सारण अबाधित राहिलं पाहिजे , तरच गोड करंजी खायला मिळते " अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात नवरा बायकोच नातं एव्हढ्या ताकदीने उभं करणारे आणि संसार सुखी करण्याचे मंत्र देणारे 😊

243 likes 27 shares
WhatsApp