Back to feed
A
Anika Das humor · hindi · humor

आज पुजा झाल्यावर जेव्हा बायको म्हणत होती.. घरातली लक्ष्मी घरात राहू दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. तेव्हा मनात कुठेतरी मोरपीस फिरल्या सारखं वाटलं... 😝😝😜😂

64 likes 26 shares
WhatsApp