N
Navya Chauhan
humor · marathi · humor
आज पुन्हा जेवताना उचकी आणि ठसका लागला...भाजी जरा तिखट होती... मी वैतागून काही बोलणार तेव्हढ्यात बायकोने कडा कडा बोटं मोडली आणि म्हणाली.... . . . . भवान्या... लग्नानंतर सुद्धा सोडत नाहीत...😜😜😜
141 likes
3 shares