Back to feed
S
Sai Mishra humor · marathi · humor

आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला आईंनी कड कड बोटं मोडली अन् म्हणालि, रांडा जेवून पण देत नाही लेकराला.........👍😂😂😂😂😂😂..

67 likes 70 shares
WhatsApp