Back to feed
K
Kavya Mehta humor · marathi · humor

आज पासुन मी माझ्या आयुष्यात दोन ऊसुल बनवले आहेत.... १) परक्या मुलींकडे बघायचे नाही... २) कोणत्याही मुलीला परक समजायचं नाही... 😜😜😜😜😜 😄😇😄😇😄😇😄😇

184 likes 32 shares
WhatsApp