आज पासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....⚘ बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना. ⚘॥गणपती बाप्पा मोरया॥⚘ 🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐
102 likes
85 shares