Back to feed
V
Vihaan Agarwal humor · mixed · humor

आज पहाटेच जाग आली.... ह्रदय धडधडत होतं.... काय होतंय काही कळेना.... . . . . . . शेवटी छातीवर हात ठेवला... डोळे मिटले आणी म्हटलं... . . . " नाही पाळणार श्रावण.. All is well.. All is well" .. आणी धडधड थांबली.. पुन्हा शांत झोप लागली 😜😜🤣🤣🤣😂😂😂

199 likes 30 shares
WhatsApp