Back to feed
S
Sai Kumar humor · hindi · humor

आज बॅंकेचा कॅशियर बेशुध्द होता होता राहिला जेव्हा ४ -५ तास लाईनमध्ये राहून एक बाई २००० ची नोट बघून म्हणाली " भाऊ , याच्यात अजून कलर दाखवा ना " 😜😜😂😂😂😜😜

145 likes 68 shares
WhatsApp