Back to feed
K
Kunal Nair humor · hindi · humor

आज बॅंकेचा कॅशियर बेशुध्द होता होता राहिला... ...जेव्हा ४ - ५ तास लाईनमध्ये राहून एक बाई २००० ची नोट बघून म्हणाली, " भाऊ , याच्यात अजून कलर दाखवा ना " 😜😜

234 likes 35 shares
WhatsApp