Back to feed
S
Saanvi Bagale humor · marathi · humor

आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती... आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो...... बायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती.... शेवटी मी म्हटल ... अगं ती डाळ जळेल....😁 ती फटकन् म्हणाली... जळू देत जळली तर... पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही ... 😳😁😜😂😂😂

140 likes 90 shares
WhatsApp