S
Sara Iyer
humor · hindi · humor
आज *बायकोची👧 हद्दच* झाली,🙉 *सकाळीच* मला म्हणाली की, *ही कापडी पिशवी🛍 घेऊन जा आणि कामावरून येताना भाजी घेऊन या.* आणि आपले *5000रु वाचतील त्याची साडी आणा."* 😂💃😂💃😂💃😂💃😂
229 likes
90 shares