S
Saanvi Kumar
humor · marathi · humor
आजी 😡:- बाळ तुला लॉटरीची तिकीट काढायची सवय कवा पासून लागली मुलगा 😳:- नाही आजी मि कधीच लॉटरीची तिकीट घेत नाही.. . आजी 😡:- तुझ्या खिशात सापडली मी फाढुन टाकली.. मुलगा 😫:- आजी लॉटरीची तिकीट नव्हते 2000 रु ची नोट होती... 😝😝😝😝😝😝😝
58 likes
88 shares