आज मी गणिताच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती मामा.मावशी आणि आत्या आहेत ....... विश्वास नाहीये का? लोकहो, हि मस्करी नाही, खरंच सांगतो . चला बघुया. 1- सर्वात आधी मामाची संख्या घ्या ! 2- आता त्याला 2नेगुणा ! 3- आलेल्या उत्तरात3 मिळवा ! 4- आता त्याला 5 ने गुणा ! 5- आलेल्या उत्तरात मावशी मिळवा ! 6- आलेल्या उत्तराला10 ने गुणा ! 7- आलेल्या उत्तरात आत्या मिळवा ! 8- आलेल्या संख्येतुन 150 वजा करा ! 9- आता तुम्हाला तीन अंकी संख्या मिळेल. पहिला अंक मामांचा व दुसरा अंक मावशीचा आणि तिसरा अंक आत्यांचा आहे. बघा प्रयोग करुन. 👉 लय भारी गणित भाऊ👈
195 likes
6 shares