A
Aarav Pawar
Love · Marathi · Heartbreak
आज मी तूझ्या नैयनात माझे प्रेम पाहीले आहे, अश्रू माझे वाहत होते पण नयन तूझे भिजले होते, त्याक्ष क्षणी ह्रदय माझे धडकले होते, का रडवत्योस तिला असे त्याने म्हटले होते, तिच्या भिजलेल्या नयनात पाहत राहवस वाटत होते, हेच माझे पहीले प्रेम आहे अस आता मला पटत होते , का माहीत नाही पण ति असली कि भूक लागत नाही , तिच्या शिवाय दूसर काही सुचतच नाही , असे रोज रोज घडावे तिचेच रूप मला सर्वत्र दिसावे....., तिच्याच प्रेमात मी सतत पडावे......
0 likes
0 shares