Back to feed
K
Kunal Singh Family · Marathi · Family

आज मकर संक्राती च्या मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रांतून मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत * जाणार, तशीच आपली यश, किर्ती, वाढत जाओ तसेच आपनास व आपले पूर्ण परिवारास * निरामय स्वास्थ्य लाभाे * मकरसंक्रांतीनिमित्त* 🙏🏻मधुर शुभेच्छा🙏🏻

211 likes 72 shares
WhatsApp