Back to feed
N
Navya Reddy love · marathi · romantic

आज मला खूप एकट वाटतय..., कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..., कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..., अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय.... आज परत एकदा तीला पहावस वाटतय..., त्या प्रेमाच्या आठवणीना परत जगवावस वाटतय..., तीचा हात परत माझ्या हातात घेऊन थोडा चालावस वाटतय.... आज मला खूप खूप रडावस वाटतय...., स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...., भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावस वाटतय...., अन आपलं कोणीच नाही म्हणून स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय... आज मला परत भूतकाळात जावस वाटतय.... परत एकदा तीच्या आठवणींत जगावस वाटतय.... फक्त तीच्यास आठवणींत जगावस वाटतय.... ...........नकटे......

201 likes 25 shares
WhatsApp