Back to feed
K
Kiara Agarwal family · marathi · family

आज लग्नपत्रिका स्वतः भावी वधुसह घेऊन आलेल्या विवाहेच्छु जोडप्याला समजावता समजावता त्या बॅन्क मॅनेजरच्या तोंडाला अक्षरशः फेस आला की, बाबांनो हे अडिच लाख फक्त त्यांनाच मिळतात ज्यांच्या खात्यावर तितके शिल्लक आहेत. ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा नाही त्यांना लग्ना निमित्त अडिच लाख भेट देण्याची ही योजना नाही रे बाबांनो😜

148 likes 27 shares
WhatsApp