D
Diya Rao
life · marathi · life
आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे..... खूप काही गमावल अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पन तितकीची जवळ आली, खूप काही सोसल, खूप काही अनुभवलं, केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलो... धन्यवाद!!! मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल...... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो....... चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभराठीचे जाओ.... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०१७
161 likes
74 shares