आज *वसुबारस !* गाय आणि वासराच्या अंगी असणारी *उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी* आपणांस व आपल्या परिवारास लाभो ! तसेच ही *दीपावली आपणास व आपल्या सर्व परिवाराला आनंदाची व भरभराटीची जावो, ही परमेश्वराजवळ प्रार्थना* ... 🙏🏻🐮🐄🐮🙏🏻
246 likes
6 shares