Back to feed
A
Asha Malhotra humor · hindi · humor

आज सकाळी फोन करून मला सॉरी म्हणत होती, खूप रडत पण होती ! म्हणत होती की तू जसं म्हणशील तसंच वागेल! प्लीज मला सोडून जावू नकोस. . . . . कुणाची गर्लफ्रेंड होती कुणास ठावूक? पण बरं वाटल☺☺☺

167 likes 77 shares
WhatsApp