Back to feed
A
Ayaan Nair friendship · marathi · friendship

आज सकाळी सकाळीच एका मित्राचा फोन आला, म्हणाला 😍"मला मुलगा झाला, बाळ बाळंतीण ठीक आहे, थोडंसं बाळाचं वजन कमी आहे, नाव काय ठेवू सांग" मी म्हणालो "पेट्रोल नाय तर डिजेल ठेव वाढ झपाट्याने होईल". फोनच कट केला त्याने...😂 काय चुकलं माझं ?😋 😂😂😂😂😂😂

143 likes 89 shares
WhatsApp