S
Sahil Agarwal
humor · hindi · humor
आज सहज जुना शाळेचा दाखला पाहिला.. आणि.. त्यातील एक टिपण्णी वाचून.. गहिवरुन आले... . . . . त्यात चक्क लिहीलं होत.. . . .वर्तणूक-चांगली ( डोळ्यात पाणीच आलं ) 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
27 likes
14 shares