Back to feed
K
Kiara Das friendship · marathi · friendship

आज ही वर्गातल्या त्या लाडक्या मित्रांना आठवण्याचा प्रयत्न करतोय.. 😇😇 . . जेव्हा मला शिक्षा देण्यासाठी सर विचारायचे पट्टी आहे का कोणाकडे? . . तर ते साले सगळे बोलायचे; "सर ही घ्या!" 😜 . आणि त्यातला एक हरामखोर बोलायचा; "सर थांबा माझ्याकडे स्टीलची आहे..."😡😡😡😜

103 likes 41 shares
WhatsApp