A
Asha Bagale
friendship · marathi · friendship
आज ही वर्गातल्या त्या लाडक्या मित्रांना आठवण्याचा प्रयत्न करतोय... . . . . . . . जेव्हा मला शिक्षा देण्यासाठी सर विचारायचे पट्टी आहे का कोणाकडे????? . . . . . . . . . आणि ते हरामखोर "सर ही घ्या !" बोलायचे😜 आणि त्यातला एक हरामखोर बोलायचा सर थांबा माझ्याकडे स्टील ची आहे...
92 likes
13 shares