Back to feed
V
Vihaan Das social · marathi · social

आज_का_ज्ञान सहज केलेल निरीक्षण... सर्वसाधारण पणे स्त्रिया तीन वेळा शॉपिंगला जातात... . . पहिल्यांदा बघायला जातील.. . . दुसऱ्यांदा घ्यायला जातील... . . तिसऱ्यांदा ते बदलायला जातील.. . . पण एक गोष्ट मात्र तिन्ही वेळेस करतील... माझ्या सारख्या गरीब पामराचे डोके हमखास खातील....

160 likes 59 shares
WhatsApp