Back to feed
M
Meera Yadav humor · hindi · humor

आजकाल 8 वी 9 वी ची पोरं पण सर्रास सिगारेट 🚬ओढतात आणि आम्ही एक होतो . . . बोरं पण सांभाळून खायचो चुकून गिळल गेलं तर पोटात झाड🌱 येईल या भीतीने 😜😜😜😜🤭😜😜

28 likes 24 shares
WhatsApp