A
Ayaan Pawar
humor · mixed · humor
आजकाल च्या मुलांना आपली बहीण दुसऱ्या सोबत रात्री 12 - 1 पर्यंत chatting केलेलं आवडत नाही पण दुसऱ्याच्या बहिणी सोबत रात्री 2 पर्यंत chatting करायला आवडत.😀😃😄😁😆
243 likes
76 shares