आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? 😀😀😀 हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले 😀😀😀 मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता 😀😀😀 आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते😀😀😀 मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो 😀😀😀 बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात 😀😀😀 हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच 😀😀😞 अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे…. 😀😀😀 बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल? मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच? 😀😀😀 लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते 😀😀😀 मुलगी : तुझी आठवण येतेय मुलगा : अजून पगार झाला नाही मुलगी : अच्छा चल बाय नंतर बोलू 😀😀😀 तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते 😀😀😄 सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही 😀😀😀 ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते 😀😀😀 लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खान येउद्यात हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो. 😀😀😀 भारत सरकारचा नवीन नियम ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल 😀😀😀 तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात? स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल 😀😀😀 बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात 😀😀😀 बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते 😀😀😀 ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय… 😀😀😀 चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस 😀😀😀 😆घ्या आता,परत म्हणू नका मी मेसेज नाही पाठवत😆
S
Shaurya Gupta
patriotic · mixed · patriotic
46 likes
42 shares